आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंतपणीच्या पापाची नरकात कशी मिळते शिक्षा, पाहा या नरक मंदिरात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिर शब्द ऐकताच मनामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती आणि भक्तिमय वातावरणाचे स्मरण होते. परंतु दक्षिण-पूर्व आशियातील देश थायलंडमधील 'चियांग मायी'मध्ये एक असे मंदिर आहे जेथे भक्तांना देवीदेवतांची नाही तर नरकाचे दर्शन होते.


येथे भक्त एखाद्या देवाच्या दर्शनासाठी नाही तर मृत्यूनंतर कोणत्या पापाची कोणती शिक्षा मिळते हे पाहण्यासाठी येतात. मंदिरातील या मूर्तींच्या माध्यमातून जिवंतपणी केलेल्या पापाची नरकात कशाप्रकारे शिक्षा दिली जाते हे दाखावण्यात आले आहे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, नरक मंदिराचे काही खास निवडक फोटो....

बातम्या आणखी आहेत...