Home | National | Gujarat | narendra modi in gujarat for a day live updates and news

पंतप्रधानांचा गुजरात दौरा : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 12:33 PM IST

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थ्यांना पंतप्रधान आज वलसाड येथे प्रमाणपत्र वाटप करणार आहेत.

 • narendra modi in gujarat for a day live updates and news

  सूरत - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. वलसाड येथे एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले.

  वलसाडमध्ये काय म्हणाले मोदी..

  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळीच सूरतमध्ये आगमन झाले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मोदींचे विमानतळावर स्वागत केले. वलसाड येथील कार्यक्रमानंतर मोदी जुनागड येथे काही योजनांचे उद्घाटनही करणार आहेत. त्यानंतर गांधीनगर येथे गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी येथे पदवीदान सोहळ्यातही मोदी उपस्थित असतील.

Trending