Home | National | Other State | narendra modi look alike abhinandan pathak joined congress and met rahul gandhi during chhatisgarh assembly election campaign

इंस्टाग्रामवर राहुल गांधीने शेअर केला या व्यक्तिचा फोटो, सांगितले मोदींचे सत्य...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:22 PM IST

ते बस्तरमध्ये फिरून अच्छे दिन नहीं आएंगे असे नारे लावत आहेत.

  • narendra modi look alike abhinandan pathak joined congress and met rahul gandhi during chhatisgarh assembly election campaign

    रायपुर- राहुल गांधीने शनिवारी छत्तीसगढच्या चारामामध्ये सभा घेतली. त्यांनी इंस्टाग्रामवर पीएम नरेंद्र मोदी सारखे दिसणारे अभिनंदन पाठक यांची भेट घेतल्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि त्यासोबत कॅप्शन लिहिले-"बघा काँग्रेससाठी प्रचार करत असताना मला कोण भेटले. मोदीं सारखे दिसणारे पाठक पण बस्तरमध्ये आहेत. ते यूपीच्या सहारनपुरचे आहेत."


    काँग्रेसचा प्रचार का..?

    पाठक यांनी मोदींसाठी बनारसमध्ये प्रचार केला होता. काही दिवसांपुर्वी पर्यंत ते यूपी राजगमध्ये घटक पक्ष 'आरपीआई'चे प्रदेश उपाध्यक्ष होते. पाठक यांनी सांगितले की, लोक त्यांना 'अच्छे दिन कब आएंगे?' असे विचारून त्यांची मस्करी करायचे. या संबधी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले पण त्यांना उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते आता काँग्रेसचा प्रचार करताना म्हणत आहेत 'अच्छे दिन नहीं आएंगे।'

Trending