आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींना हत्‍यारबंद सुरक्षा रक्षकांचे कडे, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर - मोंदींच्‍या सभेसाठी खास सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. विमानतळापासून ते गोपाल मैदानापर्यंत संपूर्ण परिसराला छावणीचे रुप आले होते. खास विमानाने नरेंद्र मोदी सोनारी विमानतळावर पोहोचले. तेथून टाटा सफारी गाडीने गोपाल मैदानवर सभेसाठी गेले. त्‍यांच्‍या आसपास सुरक्षा रक्षकांचा खडा पाहारा होता.

सभेसाठी आलेल्‍या कार्यकर्त्‍यांचीही तपासणी होत होती. मैदानामध्‍ये लोकांना हेम्‍लेट, पाणी बॉटल, गुटखा, बॅग, यांच्‍यासह जाण्‍यास बंदी करण्‍यात आली होती.

चौफेर सुरक्षारक्षक
गोपाल मैदानाच्‍या चौफेर सुरक्षारक्षक आणि पोलिस तैनात केले होते. तसेच मैदानाजवळील इमारतींवरसुध्‍दा सुरक्षा जवान तैनात करण्‍यात आले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...