आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासा अंतराळात सुरू करणार रोबोट हॉटेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन| आतापर्यंत तुम्ही माणसे राहतात, अशा हॉटेलबद्दल ऐकले असेल, परंतु अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने रोबोटसाठी अंतराळात हॉटेल बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फक्त रोबोटच राहतील. हे 'रोबोट हॉटेल' म्हणून ओळखले जाईल. नासा अंतराळात रोबोटिक टूल स्टेज (आरटीटीएस) सह 'रोबोट हॉटेल' संलग्न करीत आहे.  महत्त्वपूर्ण रोबोट उपकरणांसाठी हे एक सुरक्षित युनिट असेल. नासाने सांगितल्यानुसार १९ व्या स्पेस एक्स कमर्शियल लॉन्चमध्ये हे हॉटेल सुरू करण्याची तयारी सुरू आहे. येथे (आउटर) व लीक लोकेटर (आरईएल) हे दोन रोबोट राहतील. हॉटेलमध्ये स्पेक्ट्रोमीटर असलेले पोशाख असतील. जे अमोनियासारखे वायू ओळखू शकतील.

बातम्या आणखी आहेत...