आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॉडलला तिची फिगर सर्वात वेगळी आणि विचित्र बनवायची आहे, वाढवतेय आपले हे अंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात लोकांना विचित्र शौक असतात. कुणाला झिरो फिगर हवी असते तर कुणाला आपले हिप्स वाढवण्यात मजा येते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वीडिश मॉडलविषयी सांगणार आहोत. हिची फिगर पाहून तुम्ही चकीत व्हाल आणि तिची इच्छा पाहून तर तुम्हाला वाटेल की, अखेर या मॉडलला काय करायचे आहे. 


- एका स्वीडिश मॉडलची फिगर पाहून तुम्ही हैराण व्हाल. या मॉडलचे हिप्स खुप मोठे आहेत. ही जगातील सर्वात जास्त रुंद हिप्स असणारी मॉडल आहे आणि तिला आपले हिप्स अजून वाढवायचे आहेत. या स्वीडिश मॉडलचे नाव नताशा क्राउन आहे. 
- 25 वर्षांची नताशा क्राउनचे हिप्स 80 इंचांचे आहेत, पण तिला ते अजून वाढवायचे आहेत. तिने अनेक वेळा सर्जरी करुन आपल्या हिप्सची साइज वेगळी केली आहे. डॉक्टर आता म्हणतात की, जर तिने हिप्स वाढवण्यासाठी सर्जरी केली तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढेल. 
- 5 फूट 10 इंच उंची असणारी नताशा मुळची सर्बिया येथे राहणारी आहे. पण सध्या ती स्टॉकहोममध्ये राहते. इंस्टाग्रामवर नताशाचे 3 लाख 18 हजार आणि फेसबुकवरही लाखो फॉलोअर्स आहेत. एका अमेरिकी रियलिटी टीव्ही शोदरम्यान नताशाने सांगितले की, माझे हिप्स चांगले आहेत, मला कधीच त्याची साइज कमी करायची नाही. माझे हिप्स थोडे वेगळे दिसतात. यामुळे लोक माझ्याकडे आकर्षित होतात. 
- नताशाने सांगितले की, मी माझ्या मोठ्या हिप्समुळे अनेक खुर्च्या मोडल्या आहेत. नताशा म्हणते की, मी नेहमी वेगळी राहिले आहे आणि स्वीडनमध्ये महिलांना वाटते की, सडपातळ असणे सुंदर असते. पण मला वाटते की, लोकांनी आपला दृष्टीकोण बदलावा. 
- नताशाने आतापर्यंत तीनवेळा सर्जरी केली आहे आणि पुन्हा सर्जरी करण्याचा विचार करतेय. कारण तिला हिप्सची साइज अजून वाढवायची आहे. डॉक्टर म्हणतात की, सर्जरीसाठी नताशाला अजून चरबीची गरज आहे. नताशा म्हणते की, माझे सर्वात मोठे लक्ष्य म्हणजे जगातील सर्वात मोठे हिप्स बनवणे हे आहे. असे करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...