Home | International | Other Country | natasha kiss-kahn

पॉर्न स्टारचा खळबळजनक दावा, कान यांनी पॅरिसमध्ये केला सेक्स

agency | Update - May 27, 2011, 06:13 PM IST

आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाचे माजी प्रमुख डॉमिनिक स्ट्रॉस कान यांनी आपल्याशी अनेकदा शारीरिक संबंध

  • natasha kiss-kahn

    लंडन. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाचे माजी प्रमुख डॉमिनिक स्ट्रॉस कान यांनी आपल्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचा खळबळजनक दावा इटलीतल्या एका पॉर्न केला आहे. यावेळी तिची एक मैत्रीणदेखील सहभागी असायची असे तिने म्हटले आहे.
    अनेक पॉर्न चित्रपटात काम केलेल्या 38 वर्षीय नताशा किस म्हणते की अलीकडे कान यांच्याविषयी वाचायला मिळाले. त्यांना एखाद्या खुन्याला द्यावी, तशी वागणूक देण्यात येत आहे. त्यामुळेच कान यांची चांगली बाजू समाजासमोर आणण्यासाठी मी समोर यायचे ठरविले.
    कान हे अतिशय सज्जन गृहस्थ असल्याचे तिने म्हटले आहे. न्यूयॉर्कच्या सोफीटेल हॉटेलातील 32 वर्षीय सफाई कामगार महिलेची कान यांनी छेड काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या महिलेच्या कपड्यावर आढळलेला डीएनए कान यांचेच असल्याचे समोर आल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

Trending