आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Award Winner Film If Not Screened Across The Country, The Award Will Be Waste: Sanjay Mishra

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखवला नाही तर पुरस्कार वाया जाईल : संजय मिश्रा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय मिश्रा यांच्या मते राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'टर्टल' देशभरात दाखवायला हवा. संजय म्हणाले, जर लोकांना जागरूक करण्यासाठी हा चित्रपट दाखवला नाही तर पुरस्कार वाया जाईल. या चित्रपटाने 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपटाचा पुरस्कार मिळवला, हे उल्लेखनीय. 'टर्टल' हा सिनेमा राजस्थानच्या खेड्यातील भीषण पाण्याच्या समस्येवर आधारित आहे.  सरकारने हा चित्रपट पूर्ण देशात दाखवावा, विद्यार्थ्यांकडून फक्त एक रुपया घ्यावा, असे संजयचे म्हणणे आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन मिळेल.