आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान भवनात सन्मानित झाले सिनेकलाकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आयोजन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये केले गेले होते. पुरस्कारांचे वितरण उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते करण्यात आले. समारंभाच्या सांगतेदरम्यान माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरने घोषणा करून सांगितले की, 29 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद विजेत्यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनाही 50 वा दादा साहेब फाळके अवॉर्ड दिला जाईल. - Divya Marathi
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आयोजन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये केले गेले होते. पुरस्कारांचे वितरण उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते करण्यात आले. समारंभाच्या सांगतेदरम्यान माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरने घोषणा करून सांगितले की, 29 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद विजेत्यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनाही 50 वा दादा साहेब फाळके अवॉर्ड दिला जाईल.

विज्ञान भवनात सन्मानित झाले सिनेकलाकार

बातम्या आणखी आहेत...