आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळ्यांसाठी आहे सरकारची ही स्कीम, 1000 रूपयांची इन्वेस्टमेंट करून मिळवा 34 लाखांचा रिटर्न, 60 वर्षानंतर दर मिहना पेंशनदेखील मिळेल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क- नॅशनल पेंशन सिस्टीम(NPS) अशी स्कीम आहे ज्यात थोडी इनेवेस्टमेंट करून जास्त रिटर्न सोबतच इनकम टॅक्स बेनीफिट देखील मिळते. या स्कीममध्ये 18 ते 60 वर्षातील कोणताही व्यक्ती इनवेस्ट करू शकतो. यात मिनिमम 1000 रूपयांपासून 1200 रूपयापर्यंतची इनवेस्टमेंट करता येते. याचा लाभ सरकारी आणि खासगी दोन्हीही कर्मचारी घेऊ शकतात.

 

NPS चे बेनिफिट्स

> NPS मध्ये दोन प्रकारचे अकाउंट ओपन होतात. यात 60 वर्षाच्या नंतरचे किंवा आधीचे लाभ मिळते.
> 60 वर्षांचे झाल्यावर तुमच्या अकाउंटमध्ये जितके रूपये असतील त्याचे 60% तुम्हाला मिळतील. 
> उर्वरीत 40% वर तुम्हाला पेँशन मिळणे सुरू होईल.
> जर खाते धारकाचा 60 वर्षाच्या आधी मृत्यु झाला तर त्याच्या नॉमिनीला सगळी रक्कम मिळेल, आणि जर नंतर मृत्यु झाला तर उर्वरित रक्कम देखील नॉमिनीला मिळेल.
> नॉमिनीला या पैशांवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही लागणार.

 

अकाउंट उघडण्याची प्रोसेस
सरकारने NPS साठी सरकारी आणि प्रायवेट बँकांना प्वाइंट ऑफ प्रेजेंस बनवले आहे. कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, अॅड्रेस प्रूफ आणि ID कार्ड द्यावा लागेल. 


 

1000 रूपयांचे गणित

> जर तुम्ही 18 व्या वर्षी स्कीमला सुरू करता आणि दर महिना 100 रूपये इनवेस्ट करता तर...
> 1000 रुपये X 12 = 12,000 रुपये
> 12,000 रुपये X 42 वर्ष = 50,4000 रुपये
> जर तुम्हला 7.6% चा रेटने दर महीने इंटरेस्ट मिळाला तर...
> जमा केलेले 50,4000 रुपये इंटरेस्टसोबत 34,00,139 रुपये होतील 
> म्हणजे तुमच्या रक्कमेवर 28,96,139 रुपये इंटरेस्ट मिळेल

नोट : NPS मध्ये मिळणारे व्याज कमी जास्त होऊ शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...