आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यातील हरवलेले सुख मिळवण्यासाठी प्रभावी ठरतील हे काम, दुर्लक्ष करू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला सौरमंडळातील विविध ग्रह प्रभावित करतात. या ग्रहांमुळेच व्यक्तीच्या जीवनात चांगला आणि वाईट काळ येतो. ही गोष्ट तंत्र शास्त्रालाही मान्य आहे. या ग्रहांच्या शांतीसाठी तंत्र शास्त्रामध्ये काही अचूक उपाय सांगण्यात आले आहेत.


1. कुंडलीत सूर्य ग्रहाचा अशुभ प्रभाव असल्यास पलंगाच्या खाली तांब्याच्या कलशात पाणी किंवा उशीखाली लाल चंदन ठेवावे.


2. चंद्रामुळे जीवनात अडचणी असल्यास पलंगाखाली चांदीच्या भांड्यात पाणी ठेवावे किंवा चांदीचे दागिने घालावेत.


3. मंगळामुळे अडचणीत असाल तर पलंगाखाली काशाच्या भांड्यात पाणी ठेवावे किंवा सोन्या-चांदीचे दागिने घालावेत.


4. बुध ग्रहांमुळे जीवनात वारंवार अडचणी येत असल्यास उशीखाली सोन्याचा दागिना ठेवून झोपावे.


5. गुरूमुळे प्रगतीमध्ये बाधा येत असल्यास हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...