आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र : दुर्भाग्यातून मुक्ती हवी असल्यास 18 ऑक्टोबरपर्यंत देवीचे करा हे खास उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी शारदीय नवरात्र 10 ऑक्टोबर बुधवार ते 18 ऑक्टोबर गुरुवारपर्यंत राहील. शारदीय नवरात्रीचे सर्वाधिक महत्त्व आहे. ज्योतिषमध्ये नवरात्रीसाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे व्यक्तीचा वाईट काळ दूर होऊ शकतो. देवीला अभिषेक करण्याचेही विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्रीनुसार दुर्गा देवीला अभिषेक करण्याच्या 3 पद्धती ज्यामुळे दुर्भाग्यातून मुक्ती मिळू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, देवीला कोणकोणत्या गोष्टींनी अभिषेक करावा...

बातम्या आणखी आहेत...