आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोगडा तारा... पाचव्या दिवशी असा होता सुरतमध्ये गरबाचा उत्साह, सलग 4-4 तास थिरकल्या तरुणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - नवरात्रीच्या 5 व्या दिवशी सुरतमध्ये तरुणींचा असा उत्साह दिसून आला आहे. दररोज नवीन थीम, नवीन कलर आणि विविध प्रकारच्या पारंपारिक पोशाखांसह त्यांचे मेक-अप सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. बॉलिवूड आणि लोकल गीतांवर या तरुणींना आपल्या स्टेप्स दाखवल्या. यापैकी अनेक जणी चक्क 4-4 तास सलग नाचत होत्या. सुरतमध्ये पार पडलेल्या रास दांडियाच्या काही छबी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...