आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीमध्ये राशीनुसार करा देवीची उपासना आणि हे उपाय, प्राप्त होतील शुभ फळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्विन मासातील शुक्लपक्ष प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केले जातो. यावर्षी हा उत्सव 10 ऑक्टोबर, बुधवारपासून 18 ऑक्टोबर गुरुवारपर्यंत साजरा केला जाईल. हे नऊ दिवस देवी दुर्गाची उपासना करून सिद्धी प्राप्त करण्यासाठी खूप विशेष मानले जातात. या नऊ दिवसांमध्ये व्यक्तीने राशीनुसार उपाय केल्यास त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, राशीनुसार खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...