आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

08 ऑक्टोबरपर्यंत देवी मंदिरात अर्पण करा यापैकी कोणतीही 1 गोष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शारदीय नवरात्री सुरु असून देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. मंगळवार 8 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवीला प्रिय असलेली वस्तू मनोभावे अर्पण केल्यास देवी भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. आज आम्ही तुम्हाला देवीला प्रिय असलेल्या अशाच 7 वस्तूंची माहिती देत आहोत. यामधील कोणतीही एक वस्तू देवीला अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत त्या 7 वस्तू...

बातम्या आणखी आहेत...