आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Nawaz's McMafia Receives Emmy Awards, Many Celebrities Attend The Ceremony In New York

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवाजच्या 'मॅकमाफिया'ला मिळाला अॅम्मी अवॉर्ड‌्स, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या समारंभात अनेक हस्तींची हजेरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : नवाजुद्दीन सिद्दिकीवर एकापाठोपाठ एका आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचा पाऊस पडत आहे. गोल्डन ड्रेगन अवॉर्ड आणि लेस्ली अॅशियन फिल्म टॅलेंट अवॉर्ड जिंकल्यानंतर आता त्याच्या आंतरराष्ट्रीय नाट्य मालिका 'मॅकमाफिया'ला न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अॅम्मी पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट नाट्य मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्यात नवाजची दुसरी वेब सिरीज 'सेक्रेड गेम्स'लादेखील नॉमिनेशन मिळाले होते. सध्या नवाज न्यूयॉर्कमध्ये 'नो मेन्स लँड'चे शूटिंग करत आहे. नवाजच्या ९ चित्रपटांची कान्स सिने महोत्सवात निवड झाली आहे.

पुरस्कार सोहळ्यात राधिका आप्टे, कुब्रा सैत, अनुराग कश्यप, झोया अख्तर, करण जोहर आणि रॉनी स्क्रूवालासह अनेक सेलेब्ज दिसले.

यामुळे नवाजचे नाव सामील केले गेले... 


‘मॅक माफिया’ बीबीसीने बनवले होते. हा एका नॉन फिक्शन बुक ‘मॅकमाफिया - अ जर्नी थ्रू द ग्लोबल क्रिमिनल अंडरवर्ल्ड’ वर बनला हे. या पुस्तकाचे रायटर मिशा ग्लेनी आहेत. या सेरेमनीसाठी नॉमिनेशन सप्टेंबर 2019 मध्ये घोषित केले गेले होते. ज्यामध्ये 11 कॅटॅगरीजमध्ये 21 देशांच्या एंट्रीज सामील केल्या गेल्या होत्या.