आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नयनतारा भावनावश..अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन करण्यासाठी दाखवलेल्या निर्धाराबद्दल मी महाराष्ट्राची ऋणी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संपूर्ण महाराष्‍ट्राचे आभार मानले आहेत. नयनतारा सहगल यांचे 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटकाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर महाराष्ट्रातील बहुतांश साहित्यिकांनी नयनतारा सहगल यांना पाठिंबा दिला होता. काही साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कारही टाकला होता. त्यानंतर लेखिका नयनतारा सहगल यांनीही महाराष्ट्राचा आभार मानले आहेत.

 

सहगल यांच्या भाषणाच जाहीर अभिवाचन..

उद्‍घाटकाचे निमंत्रण रद्द केल्यानंतर अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकला होता. काही साहित्यिकांनी संमेलनात सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला होता. एवढेच नाही तर सहगल यांच्या भाषणाचे अनेक ठिकाणी जाहीर अभिवाचनही करण्यात आले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... हे आहे नयनतारा सहगल यांचे आभारत पत्र..


 

बातम्या आणखी आहेत...