आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Rinkiya Ke Papa...' song new version : BJP नेता आणि सिंगर मनोज तिवारीचे फेमस भोजपुरी गाणे गायले एका नाइजीरियनने, सर्वांना खूप आवडत आहे हे नव्या स्टाईलचे सुपरहिट सॉन्ग : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सॅम्युअल सिंह हा नाइजीरियाचा राहणारा आहे. पण तो इंडियन सॉन्ग्स खासकरून रीजनल गाण्यांचा खूप फॅन आहे. याचमुळे तो कित्तेकदा भोजपुरी गाणे आपल्या आवाजात रेकॉर्ड करू व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचा एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो 16 वर्ष जुने भोजपुरी गाणे 'रिंकिया के पापा' ला आपला आवाज देत आहे. गाण्यामध्ये सैम्युअलची स्टाईल खूपच वेगळी आहे. जे सर्वांना खूप आवडत आहे. खास गोष्ट ही आहे की, त्याने केवळ गायलेय नाही तर त्यावर एकट्यानेच अभिनयही केला. 

 

2002 मध्ये सर्वात अगोदर आले होते हे गाणे...
- 'रिंकिया के पापा' सॉन्ग सर्वात अगोदर 2002 मध्ये रिलीज केले गेले. हे सिंगर, अभिनेता आणि आता पॉलिटिशियन असलेल्या मनोज तिवारीचा अल्बम 'पूरब के बेटा' मधील आहे. त्यावेळी कॅसेटचे युग होते. पण आता हे गाणे डिजिटल प्लेटफॉर्मवर खूप पॉपुलर झाले आहे. 

 

कॅन्सरमुळे हात गमावला आहे सॅम्युअलने... 
- सॅम्युअल सिंह 2010 मध्ये कॅन्सरचा उपचार करण्यासाठी भारतात आला होता. कॅन्सरमुळे त्याला त्याचा हात कापावा लागला. त्यादरम्यानच त्याने इंडियन म्यूजिक ऐकले आणि तो त्याचा फॅनच झाला. त्याला इथले रीजनल म्यूजिक जास्त आवडते. 2012 मध्ये सैम्युअल शिक्षणासाठी इंडिया भारतात आला. रिपोर्ट्सनुसार, जयपुर, राजस्थानच्या सुरेश ज्ञान विहार यूनिवर्सिटीच्या एका इवेंटमध्ये त्याने पवन सिंहचे गाणे 'लॉलीपॉप' गायले होते. लोकं जाते खूप आवडले लोकांचा असा रिस्पॉन्स पाहून तो संगीत क्षेत्रात उतरला. यू-ट्यूबवर सैम्युअल सिंह नावाने त्याचे चॅनेल आहे, ज्याला दीड लाख लोक फॉलो करतात. 

बातम्या आणखी आहेत...