राजकीय / आमच्याकडे 15 वर्षे वाया गेली ही समज यायला फारच वेळ लागला, उदयनराजेंच्या टीकेवर पवारांचे उत्तर

VIDEO: उदयनराजेंच्या टीकेवर काय म्हणाले शरद पवार? ऐका...

दिप्ती राऊत

Sep 16,2019 05:12:12 PM IST
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपासह त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या दरम्यान पवारांना नुकतेच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, आमच्याकडे 15 वर्षे वाया गेली ही समज यायला त्यांना फारच वेळ लागला असे पवार म्हणाले. उदयनराजेंनी केलेल्या टीकेवर शरद पवार बोलत होते.
X
COMMENT