आठवलेंनी केले दलित समाजाचे नुकसान - कोंडविलकर
divya marathi team | Update - May 28, 2011, 04:14 PM IST
चिपळूण - महाराष्ट्रातील दलित समाजाचे रामदास आठवलेंनी फार मोठे नुकसान केले आहे. अशी टीका माजी आमदार संदेश कोंडविलकर यांनी आज सावर्डे येथे केली.
-
चिपळूण - महाराष्ट्रातील दलित समाजाचे रामदास आठवलेंनी फार मोठे नुकसान केले आहे. अशी टीका माजी आमदार संदेश कोंडविलकर यांनी आज सावर्डे येथे केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे 10 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज सावर्डे येथे झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""रामदास आठवले ज्या नवीन घरात जात आहेत. मी तेथूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलो आहे.