आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर- भंडारा-गोंदियाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खासदार कुकडे चक्क 'सिम्बा' सिनेमातील 'आंखे मारे' या गाण्यावर भन्नाट डान्स करताना व्हिडिओत दिसत आहे.
#WATCH NCP MP from Bhandara-Gondiya Madhukar Kukade dances with students during a school function in Bhandara. #Maharashtra (5.1.19) pic.twitter.com/tCJJB9igxr
— ANI (@ANI) January 7, 2019
एका शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात खासदार कुकडे पोहोचले होते. नुकताच प्रदर्शित झालेला 'सिम्बा' या सिनेमातील 'आंखे मारे' या गाण्यावर विद्यार्थी डान्स करत होते. मुले डान्स करताना पाहून खासदार महाशयांना डान्सचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही विद्यार्थ्यांसोबत
ठेका धरला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.