आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Neha Kakkar In Comedy Show Kanpur Wale Khurana's

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉमेडी शोमध्ये पोहोचलेल्या नेहा कक्कडसोबत फ्लर्ट करू लागला सुनील ग्रोवर, सिंगरने दाखवले जबरदस्त डान्स मूव्स : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'इंडियन आयडॉल -10' मध्ये जज म्हणून दिसलेली नेहा कक्कड सध्या आपल्या लाइव्ह शोजमध्ये व्यस्त आहे. सध्या नेहाकडे कोणताही रियलिटी शो नाही. ती आत्ताच कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या शोमध्ये दिसली होती. नेहा आपली मोठी बहीण सोनू कक्कड आणि भाऊ टोनी कक्कडसोबत गेस्ट म्हणून कॉमेडी शो 'कानपुर वाले खुराना'मध्ये पोहोचली होती. शोमध्ये नेहाने खूप मस्ती केली. गायनसोबतच नेहाने आपल्या डान्सचाही जाळावा दाखवला. यादरम्यानच अभिनेता अपारशक्ति खुराना शोमध्ये नेहासोबत खूप फ्लर्ट करताना दिसला. एवढेच नाही, शोमध्ये नेहाने सांगितले की, जेव्हा तीच जन्म झाला होता तेव्हा ती आईच्या पोटातून 'दिलबर-दिलबर' हे गाणे म्हनतंब म्हणतच बाहेर आली होती. हे ऐकून शोची संपूर्ण टीम प्रचंड हसली. 

 

एका फॅनने पकडले नेहाचे असत्य... 
- नेहाने शोचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. तिचे फॅन्स या व्हिडिओला खूप पसंती करत आहेत आणि कमेंटही करत आहेत.  
- नेहाच्या एका फॅनने तिचे खोटे पकडले आणि ते सोशल मीडियावर सिद्धी केले. 
- एका फीमेल फॅनने कमेंट केले, "नेहा दीदी मी तुझा एपिसोड पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. प्रोमोमध्ये तू सांगितले आहेस की, मी जेव्हा आईच्या पोटातून बाहेर पडले तेव्हा 'दिलबर-दिलबर' गातच बेहेरे पडले होते. पण तेव्हा तर हे गाणे आलेच नव्हते.