आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Singer Neha Kakkar Change Dress On Camera While Shooting With Sonu Nigam

सिंगर नेहा कक्कड शूटिंग संपताच ऑन कॅमेरा काढू लागली कपडे, शूट करणारे को-स्टार झाले शॉक्ड, नंतर समजले पुर्ण सत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. नेहाने नुकताच एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. नेहाचा हा व्हिडिओ सिंगर सोनू निगरमसोबतच्या शूटदरम्यानचा आहे. नेहा शूट करताना ऑन कॅमेरा कपडे काढू लागते. नेहाला असे करताना पाहून सोनू खुप शॉक्ड होतो. नेहाने शूटदरम्यान ब्लॅक कलरचा टॉप आणि स्कर्ट घातला होता. शूट संपताच ती स्कर्ट काढते. नेहा असे का करते असा प्रश्न सर्वांना पडतो? तेव्हा समजते की, नेहाने आतून अजून एक ड्रेस घातला होता. हे बघून सेटवरील सर्वच लोक हसू लागतात. नंतर सोनू, नेहाचा तो स्कर्ट पकडण्याचा प्रयत्न करतो. पण ड्रेस तिच्या पायात अडकतो. सोनू निगमचा हा अंदाज पाहून नेहा जोरजोरात हसू लागते. नेहाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खुप आवडतोय. अनघ्या 5 तासात याला 15 लाखांपेक्षा लोकांनी पाहिले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...