आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा कक्कडने केले भाऊ टोनी कक्कडसोबत भांडण, म्हणाली - जो म्हणतो तोच गाढव असतो, सोशल मीडियावर व्हायरल झाला Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड पुन्हा एकदा आपल्या फनी व्हिडीओमुळे चर्चेत आहे. नेहाने एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती आपला भाऊ टोनी कक्कडसोबत मस्ती करताना दिसत आहे. नेहा व्हिडिओमध्ये भावाची खिल्ली उडवत आहे आणि ती त्याला गंमती गंमतीत गाढव म्हणत आहे. भाऊ-बहिणीचा हा व्हिडीओ खूपच गोड आहे. वर्हाडीओच्या सेकंड हाफमध्ये टोनी कॉमेडियन कपिल शर्माची अक्टिंग करत आहे तर नेहादेखील फनी अंदाजात त्याची मज्जा घेत आहे. नेहाने सोशल मीडियावर या व्हिडीओव्यतिरिक्त एक फनी मीम पोस्ट केले आहे, ज्यामध्ये ती स्वतःचीच चेष्टा करत आहे. नेहाचा भाऊ टोनीदेखील एक  सिंगर आणि यू-ट्यूब स्टार आहे. टोनीचे आपले एक यू-ट्यूब चॅनेल देसी बॉइस आहे, ज्यावर त्याचे तब्बल 51 लाख फॉलोवर्स आहेत. 

बातम्या आणखी आहेत...