Home | International | Other Country | nepal constitutional assembly political crisis

घटना अस्तित्वात येण्या अगोदरच नेपाळमध्ये हिंसाचार

divya marathi team | Update - May 29, 2011, 02:41 AM IST

काठमांडू - नेपाळमध्ये राज्यघटना अस्तित्वात येण्यासाठी देण्यात आलेली मुदत शनिवारी संपली असून त्याआधीच घटनेतील तरतुदींवरून सामान्य जनता रस्त्यावर उतरली.

  • nepal constitutional assembly political crisis

    काठमांडू - नेपाळमध्ये राज्यघटना अस्तित्वात येण्यासाठी देण्यात आलेली मुदत शनिवारी संपली असून त्याआधीच घटनेतील तरतुदींवरून सामान्य जनता रस्त्यावर उतरली. काही जातींना आरक्षण मिळावे, यासाठी राजधानी करण्यात आलेल्या आंदोलनांना हिंसक वळण मिळाले. विधानसभा भंग झाल्यामुळे त्यांच्या मागण्या आता मान्य होणार नाहीत,म्हणून लोकांमध्य संतापाची भावना निर्माण झाली. काल सकाळपासूनच लोक फार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक ठप्प झाली. जनजीवन विस्कळीत झाले

Trending