Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | never use this to words for women

महिलांना चुकूनही बोलू नका हे 2 शब्द, महालक्ष्मी होईल रुष्ट, सर्वनाश निश्चित

रिलिजन डेस्क | Update - Sep 12, 2018, 12:02 AM IST

सामान्यतः महिलांचा अपमान कधीही करू नये परंतु शास्त्रानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि चुकूनही 2 शब्दांचा वापर महिलांवि

 • never use this to words for women

  सामान्यतः महिलांचा अपमान कधीही करू नये परंतु शास्त्रानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि चुकूनही 2 शब्दांचा वापर महिलांविषयी करू नये, अन्यथा महालक्ष्मी नाराज होते. शास्त्र, पुराणांचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सोशल मीडियाच्या या काळात आई, वडील, आजी, आजोबा, कर्क, काकू असा एकही व्यक्ती नसेल जो स्मार्टफोन वापरात नाही आणि यासोबतच इंटरनेटच्या या अथांग सागरात लोक स्वतःच्या कामाची गोष्ट शोधूनच काढतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला अशाच एक मॅसेज आमच्यापर्यंत आला, ज्यामध्ये लिहिण्यात आले होते की, महिलांना कोणते दोन शब्द चुकूनही बोलू नयेत.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणते आहेत ते दोन शब्द...

 • never use this to words for women

  तुम्हाला तर माहितीच असेल की, या जगात प्रत्येक व्यक्तीचा काही न काही नाईलाज असतो. पुरुष असो वा स्त्री प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या कारणामुळे मजबूर असतो. अशा परिस्थितीमध्ये अनेक हतबल महिला घर चालवण्यासाठी आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी चुकीच्या मार्गावर पाऊल टाकतात परंतु यामागे त्यांचा नाईलाज असतो. एखादी महिला वेश्या असली तरीही तिला वैश्य शब्द ऐकणे आजिबात आवडत नाही आणि यामुळे चुकूनही या शब्दाचा उल्लेख रागातही कोणत्याच महिलेसाठी काढू नये. असे केल्यास त्या महिलेचा शाप, तळतळाट लागतो आणि देवी लक्ष्मीही नाराज होते.

 • never use this to words for women

  शास्त्रानुसार दुसरा शब्द आहे वांझ. प्रत्येकाने एक गोष्ट समजून घेतली पाहिजी ती म्हणजे प्रत्येक महिला आई होईलच असे नाही. एखाद्या कारणांमुळे महिलेच्या शरीरात काही कमतरता असल्यास ती आईचे सुख घेऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुला वांझ नावाने संबोधित करावे. असे केल्याने घरातील सर्व सुख-शांती आणि संपत्ती नष्ट होते तसेच देवी लक्ष्मीसुद्धा नाराज होते.

Trending