Home | Khabrein Jara Hat Ke | New Born Baby Mauled to Death By Parents' Dangerous Dogs, Police Arrested Parents

5 आठवड्यांच्या नवजातला जखमी अवस्थेत रूग्णालयात घेऊन गेले आई-वडील, काही वेळेतच झाला मृत्यु, डॉक्टरांनी अवस्था पाहून पोलिसांना बोलवले...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2019, 03:05 PM IST

पोलिसांच्या चौकशीत कळाली ही भयानक गोष्ट.

 • New Born Baby Mauled to Death By Parents' Dangerous Dogs, Police Arrested Parents

  कॅमब्रिजशायर- इंग्लंडच्या कॅम्ब्रिजशायरमध्ये एका 5 आठवड्यांच्या चिमुकल्याच्या मृत्युची ह्र्दय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील पीटरबॉरो रूग्णालयात नवजातला जखमी अवस्थेत भर्ती केले गेले होते. डॉक्टरांनी त्याच्या डोक्याची जखम आणि इतर चेकअप केला. चेकअपनंतर लगेच डॉक्टरांना पोलिसांना बोलवले आणि आई-वडिलांना अटक करायला लावले. डॉक्टरांना पाहिले की, बाळाच्या शरिराच्या आतील भागांवरदेखील जखमा झाल्या आहेत. त्याचे अनेक ऑर्गन फेल झाले होते. असे वाटत होते की, त्याला वाईट पद्धतीने मारले गेले आहे...

  - डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. त्यानंतर डॉक्टरांना बाळाच्या आई-वडिलांना अटक कारायला लावली आणि त्यांनी चौकशी दरम्यान भयानक सत्य सांगितले.

  - बाळाचे आई-वडील एमी आणि डेनियलने सांगितले की, बाळावर त्यांच्या घरातील पाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला होता. त्यांनी घरात बुल टॅरियर कुत्रा पाळला होता. पोलिसांनी त्यानंतर कुत्र्यालाही ताब्यात घेतले आणि टेस्ट करून मारून टाकले.

  - पोलिसांनी सांगितले की, बाळाचा मृत्यु निष्काळजीपणामुळे झाला आहे. त्याच्या आई-वडिलांनी थोडे लक्ष दिले असते तर बाळाचा जीव वाचला असता. त्यामुळे आता एमी आणि डेनियलवर चाइल्ड नेगेलेक्टच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  पुढील स्लाइडवर पाहा...

Trending