आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Promo For 'Bigg Boss 13' Goes Viral, Salman Became Chef And Cooking Something In The Kitchen

'बिग बॉस13' च्या नवीन प्रोमोचे फोटोज झाले व्हायरल, शेफ बनून किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे सलमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कंट्रोवर्शियल रिअॅलिटी शो 'बिग बॉस' चे 13 वे सीजन याच महिन्यात सुरु होऊ शकते. यावेळी शोमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. फॅन्स या शोची खूप उत्सुकतेने वाट पाहात आहेत. विशेष गोष्ट ही आहे की, या वर्षीचा फॉरमॅट खूप वेगळा असणार आहे. आतापर्यंतच्या सर्व प्रोमोमध्ये हे स्पष्टपणे दिसते की, सलमान खान यावेळी स्पर्धकांकडून काहीतरी मजेशीर आणि वेगळे करून घेणार आहे. कलर्स टीव्हीने अशातच सलमान खानचा एक प्रोमो व्हिडीओ शूट केला आहे. ज्याचे फोटोज सोशल मीडिया खूप चर्चेत आहेत. या फोटोजमध्ये सलमान शेफच्या ड्रेस घालून किचनमध्ये काहीतरी बनवताना दिसत आहे. अद्याप बिग बॉस कधी सुरु होईल हे स्पष्ट झालेले नाही. सांगितले जाते आहे की, या प्रोमो व्हिडिओमध्ये या तारखेचादेखील खुलासा होऊ शकतो.  

बातम्या आणखी आहेत...