आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिडल क्लास लोकांना नवीन वर्षाची भेट, 31 मार्च 2020 पर्यंत मिळेल होम लोनवर सबसिडी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आवास आणि शहरी प्रकरणाच्य मंत्रालयाने मिडल क्लास(एमआयजी) साठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (सीएलएसएस) चा वेळ 12 म‍हीने किंवा 31 मार्च 2020 पर्यंत वाढवलेला आहे. 

 
आवास आणि शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याची घोषणा करताना म्हणाले, ‘एमआयजी योजनेसाठी सीएलएसएसची वृद्धि आणि प्रदर्शन खुप चांगला राहिला आहे आणि या वर्षांच्या शेवटापर्यंत लाभार्थ्यांची संख्या 1 लाखांवर जाईल.

 
पंतप्रधानांनी केली होती घोषणा 
एमआयजी वर्गातील युवा व्यवसायिकांसाठी नवीन आशा आणली आहे. एमआयजीसाठी नवीन सीएलएसएसची सुरूवात पंतप्रधानांनी 31.12.2016 ला केली होती.
 

जानेवारी 2018 पासून झाली सुरूवात 
एमआयजीच्या योजनेसाठी सीएलएसएस मूलत: 12 महीन्यांसाठी 31.12.2017 ला सुरूवात केली गेली होती. याच्या अंतर्गत घरांसाठी बँक, आवास आर्थिक कंपन्या आणि इतर कंपन्यांकडून कर्ज घेण्यासाठी एमआयजीच्या लाभार्थ्यांना सामील केले गेले होते. अनेक लाभार्थ्यांकडून ऑक्टोबर 2017 मध्ये मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या वेळेत वाढ करण्याचा विचार करण्यात आला आणि 15 महीन्यांसाठी म्हणजेच 31.03.2019 पर्यंत वाढवण्यात आले.
 

कारपेट एरिया वाढवली होती 
सुरुवातीला नोव्हेंबर 2017 मध्ये एमआयजी-I आणि एमआयजी-II साठी आवासचा कारपेट एरिया क्रमश: ‘120 वर्ग मीटर ’ आणि ‘150 वर्ग मीटर पर्यंत’ होता. त्यानंर, जून 2018 मध्ये एमआयजी-I आणि एमआयजी-II साठी आवासचा कारपेट एरिया वाढवून क्रमश: ‘160 वर्ग मीटर ’ आणि ‘200 वर्ग मीटर पर्यंत’ वाढवला आहे.

 

श्रेणी

सबसडी घेणाऱ्यांची संख्या

चाल

EWS/LIG

2,46,706

5,583.19

MIG

93,007

1,960.45

ऐकुण

3,39,713

7,543.64