आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅडल्ट चित्रपटांमध्ये असे होतात नवीन तरुणींचे Audition; काळानुरूप झाले इतके बदल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस - अमेरिकसह अनेक युरोपियन देशांमध्ये पॉर्न इंडस्ट्री हॉलिवूडला टक्कर देत आहे. अशात रोज नवीन तरुणी आणि मॉडेल्स या इंडस्ट्रीकडे वळत आहेत. परंतु, एखादी व्यक्ती पॉर्न स्टार नेमकी कशी बनते किंवा तिची यात एंट्री कशी होते, याची माहिती कदाचित सर्वांनाच असेल असे नाही. सोबतच, पॉर्न फिल्म शूट करण्या प्रत्येकाची चांगलीच कमाई होते असे नाही.


अशी होते पॉर्न स्टारची निवड...
> अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांमध्ये अनेक मॉडेल आणि विद्यार्थी पॉर्न इंडस्ट्रीकडे वळत आहेत. परंतु, सर्वांनाच येथे एंट्री मिळेल असे नाही. लॉस एंजेलिसमध्ये LA Direct Models या कंपनीचे संस्थापक बेन इंग्लिश उर्फ डेरेक हे यांनी 2017 मध्ये द इंडिपेंडंट वेबसाइटशी संवाद साधला होता. स्वतः पॉर्न स्टार्सची भरती करणारे आणि पॉर्न स्टार असलेले डेरेक हे यांनी या इंडस्ट्रीबाबत काही खुलासे केले. यात अॅडल्ट अॅक्ट्रेस आणि अॅक्टरच्या कमाईसह त्यांनी नवीन पॉर्न स्टार कशी बनते यावर सुद्धा चर्चा केली. 
> पॉर्न साइट्स आणि कंपन्या थेट नवीन मॉडेल्सला स्वतःहून ऑफर देऊन स्टुडिओमध्ये बोलावतात. ऑफर मान्य असल्यास त्यांचे ऑडिशन घेतले जाते. येथे त्या फोटोमध्ये आणि प्रत्यक्षात सारखेच दिसतात का? हे तपासून पाहण्यासाठी त्यांना कपडे काढण्यास सांगितले जाते. यात शरीरावर काही खुणा, टॅटू किंवा वजन कमी आणि जास्त केले आहे का असे प्रश्न विचारले जातात. परंतु, आजकाल अशा प्रकारचे ऑडिशन कमी झाले आहेत.
> सद्यस्थितीला अमेरिकेत एखाद्या तरुणीसाठी किंवा तरुणासाठी अॅडल्ट मूव्हीमध्ये काम करणे सामान्य चित्रपटात काम करण्यासारखे बनले आहे. लॉस एंजेलिस, नेवाडा आणि इतर प्रांतांमध्ये रोज नवीन तरुणी स्वतःहून अॅडल्ट वेबसाइट आणि कंपन्यांच्या संपर्कात येत आहेत. बऱ्याच तरुणी सोशल मीडियाचा वापर करून किंवा स्वतःच घरी सॉफ्टकोअर व्हिडिओ शूट करून आपली प्रसिद्धी आणि नाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच व्यक्तींना कंपन्या काम देत आहेत.


वाढत्या स्पर्धेमुळे कमाई झाली कमी...
> एलए डायरेक्ट मॉडेल्सचे डेरेक यांनी सांगितल्याप्रमाणे, पॉर्न स्टार दरवर्षी कोट्वधींची कमाई करतात हा लोकांचा गैरसमज आहे. कितीही मोठा पॉर्न स्टार असला तरी त्यांची वार्षिक कमाई 4 लाख डॉलर (2.75 कोटी रुपये) पेक्षा जास्त होत नाही. वाढत्या स्पर्धेमुळे इंडस्ट्रीची ही गत झाली आहे. 
> नवीन कलाकारांबद्दल बोलावयाचे झाल्यास महिला पॉर्न स्टार्सला पुरुषांच्या तुलनेत नेहमीच अधिक फी दिली जाते. एका नवख्या तरुणीने पुरुषासोबत व्हिडिओचा एक सीन बनवल्यास तिला 8 हजार रुपये दिले जाऊ शकतात. तोच सीन तिने एखाद्या महिलेसोबत केल्यास तिला 5 हजार रुपये दिले जातात. यासह कोण किती वेगळे आणि यापूर्वी कधीच केलेला नाही असा सीन करतो त्यावर सुद्धा फी ठरवली जाते. 
> फी घेण्याच्या बाबतीत ठिकाण सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. अमेरिका रशिया आणि दक्षिण युरोपमध्ये असंख्य पॉर्न स्टार्स आहेत. तसेच अनेक नवीन मॉडेल्स या क्षेत्रात काम करण्यासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे, या ठिकाणी इतर ठिकाणांच्या तुलनेत फी कमी दिली जाते. यासह आणप कोणत्या पॉर्न कंपनीसोबत काम करतो त्यावर सुद्धा फी अवलंबून आहे.

बातम्या आणखी आहेत...