आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडपासून टीव्ही सेलेब्सपर्यंत अनेक कपल लग्नानंतर पहिल्यांदा होळी साजरी करणार आहेत. प्रियांका चोप्रा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या पती निक सोबत होळी सेलेब्रेट करेल. काही टीव्ही कपल तर लग्नाच्या महिन्याभरानंतरच होळी साजरी करणार आहेत. तसेच, दीपिका पदुकोण-रणवीर सिंह, कपिल शर्मा- गिन्नी चतरथ, प्रिंस नरुला- युविका चौधरीपासून ते सुरभी तिवारी- प्रवीण कुमार सिन्हा यांच्यासह अनेक सेलेब्स लग्नानंतरची पहिली होळी सेलिब्रेट करणार आहेत. आज तुम्हाला अशाच काही कपलविषयी सांगणार आहोत, जे पहिली होळी साजरी करत आहेत.
1. दीपिका पदुकोण-रणवीर सिंह 14-15 नोव्हेंबर 2018 ला विवाहबंधनात अडकले होते.
2. कपिल शर्माने आपली लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत 12 डिसेंबरला लग्न केले.
3. 38 वर्षांच्या सुरभी तिवारीने दिल्लीचे पायलट आणि बिजनेसमॅन प्रवीण कुमार सिन्हासोबत 10 फेब्रुवारीला म्हणजेच वसंत पंचमीला मुंबईमध्ये विवाह केला होता.
पुढील स्लाइड्समध्ये वाचा अन्य काही नवविवाहित कलाकारांविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.