आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराज होऊन माहेरी निघून गेली नववधु, पतीने समजुत घालून घरी परत नेले, 10 दिवसानंतरच महिलेने केले हे कृत्य..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरेली(उत्तरप्रदेश)- एका नववधुने पतीला जेवणातून गुंगेचे औषध दिले, त्यानंतर गळा दाबून हत्या केली. घटना शनिवारी घडली पण मृत व्यक्तीच्या घरच्यांना रात्री उशीरा घटना समजली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केले आहे. 


31 जानेवारीला झाले होते लग्न

फतेहगंजमध्ये राहणारे मृत 22 वर्षीय लालूचा भाऊ शिवरतनने सांगितले की, 31 जानेवारी 2019 ला शाहजहांपूरची रहिवासी अर्चनासोबत लालूचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी अर्चनाचे एका युवकासोबत संबंध होते आणि ते लग्नानंतरही सुरू होते. यावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत होता. यामुळेच अर्चना 1 महिन्यांपासून आपल्या माहेरी गेली होती. लालूने 10 दिवसांपूर्वी तिला परत आणले होते. पण घरी आणल्यानंतर तिने लालूचा जीव घेतला.

बातम्या आणखी आहेत...