आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात कालव्यात बस कोसळून शाळकरी मुलांसह 30 प्रवाशांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील कनागनामराडी गावाजवळ शनिवारी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस विश्वेश्वरय्या कालव्यात बुडाली. यात शाळकरी मुलांसह ३० प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा ३५ वर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पांडवपुराहून मांड्याला जाणाऱ्या या बसमध्ये ३५ वर प्रवासी होते. यात शाळेहून परतणारे विद्यार्थीही होते. 

बातम्या आणखी आहेत...