आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला अराजकाकडे नेताहेत ट्रम्प : अमेरिकी काँग्रेसच्या डेमाेक्रॅट सदस्यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन- डाेनाल्ड ट्रम्प हे फेड रिझर्व्हवर अलीकडील हल्ले व सरकारच्या कामकाजास अंशत: कारणीभूत ठरून देशाला अराजकाकडे नेत अाहेत, असा अाराेप अमेरिकी काँग्रेसच्या डेमाेक्रॅट सदस्यांनी केला अाहे. 

 

सिनेटमधील अल्पसंख्याक डेमाेक्रॅट नेत्या नॅन्सी पेलाेसी यांनी म्हटलेय की, शेअर बाजार सतत काेसळत अाहे व ट्रम्प हे रिझर्व्ह फेडशी खासगी पातळीवर संघर्ष करत अाहेत. सरकारचे कामकाज ठप्प झाल्याने २५ % अमेरिकी संस्था निधीविना संचालित हाेत अाहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार ट्रम्प हे फेड रिझर्व्हच्या अध्यक्षांचा राजीनामा मागू शकतात. त्यामुळे अमेरिकी शेअर बाजारात वेगाने घसरण झाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...