आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यासाठी दाही दिशा...कसा भरावा एक घडा; राज्यातील अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आन्वा- भोकरदन तालुक्यातील जानेफळ गावातील हे चित्र. लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास. मात्र, योजना व वििहरी कोरड्याठाक आहेत. प्रशासनाच्या एकाच टँकरवर तहान भागवली जाते. हे प्रातिनिधिक चित्र आहे. राज्यात जानेवारी महिन्यातच अशा अनेक खेड्यांमध्ये पाण्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. 

 

प्रस्ताव प्रलंबित... 
दोन वर्षांपूर्वी सिल्लोड तालुक्यातील पालोद धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याबाबत काेणताही निर्णय झालेला नाही.