आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराक: महिला खासदाराचा आनंदाच्या भरात गोळीबार, राजीनाम्याची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद- इराकमध्ये एका महिला खासदाराने आनंदाच्या भरात रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. त्याचा व्हिडिओ जारी झाला होता. त्यांनी मित्राच्या विवाह प्रसंगी गोळीबार केला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. खासदाराने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकांनी केली. खासदाराने कायद्याची खिल्ली उडवली आहे. इराकमध्ये जाहीर गोळीबार केल्यास एक ते तीन वर्षांची शिक्षा ठोठावली जाते.