आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी विमानतळावर आता नाइट लँडिंगची सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नागपूर येथील मिहानमध्ये संरक्षण साहित्य निर्मितीचे क्लस्टर उभारण्यासाठी २०  एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केला. शिर्डी  विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.   


शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभानंतर आतापर्यंत सुमारे ५० हजार प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या २ हजार विमानांच्या फेऱ्या झाल्या आहेत. या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या रेखांकनासाठी सल्लागार नेमणुकीस मान्यता देण्यात आली. शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...