आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर आणि चिरतरुण राहण्यासाठी मुलींनी रात्री अवश्य करावीत ही कामे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवेळी म्हातारपण येण्याची समस्या आजकाल वाढत आहे. पिंपल्स, सुरकूत्या पांढरे केस यामुळे लवकर म्हातारपण आल्यासारखे वाटते. परंतु ही समस्या दूर करण्यासाठी आपण काही उपाय करु शकतो. रोज रात्री झोपण्याअगोदर ही 5 कामे केल्याने तुम्ही तुमच्या वयापेक्षा 5 वर्ष लहान दिसू शकता. आज आपण असेच काही उपाय पाहणार आहोत...


मेकअप काढणे विसरु नका
रात्री झोपण्याअगोदर मेकअप काढणे विसरु नका. मेकअप तसाच ठेवून झोपल्याने स्किन खराब होते. यासोबत त्वचेमधील रोम छिद्र हळुहळू बंद होऊन स्किनची चमक गायब होते. याचा परिणाम अचानक दिसत नाही तर हळुहळू याचा परिणाम दिसतो. आळसामुळे ज्या तरुणी मेकअप न काढता झोपतात. त्यांची स्किन खुप लवकर वयस्क होते.


फेशियल
रात्री झोपण्याअगोदर स्वतः फेशियल करा. म्हणजेच एखाद्या चांगल्या तेलाने स्किनची मसाज करा. यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करा. असे केल्याने ब्लड सर्कुलेशन वाढते आणि त्वचेत तेज येते.

 
केस विंचरुन झोपा
रात्री झोपताना केस विंचरुन झोपा. असे केल्याने केस गळत नाही आणि रक्त प्रवाह चांगला राहतो.


पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर दोन टिप्स... 

बातम्या आणखी आहेत...