आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण्यांना गृहित धरणे यांना पडले महागात, हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही करणार नाही अशा चुका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्हाला तुमचा मृत्यू काही क्षणाच्या अंतरावर दिसला तर तुमची रिअॅक्शन कशी असेल? हे सांगणे फारच अवघड आहे. लोक आपल्या आठवणी जपण्यासाठी फोटोज क्लिक करतात. मात्र, अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून फोटोज क्लिक करतात. जे पाहायला त्यातील एखादाच वाचला असेल. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखविणार आहोत. यामध्ये लोक मृत्यूपासून काही सेकंदच दूर होते. त्यानंतर त्याचे काय झाले हे सांगणे अवघड आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा असेच काही PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...