आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रज्ञांना जमीनीच्या खाली मिळाले 19 रहस्यमयी मुखवटा घातलेले पुतळे, 800 वर्षांपेक्षा जास्त जुने असल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


(ही गोष्ट 'शॉकिंग डिस्कवरी' सीरीजच्या अंतर्गत येते. जगभरात अनेक वेळा कळत न कळत अश्या प्रकारचे शोध लागले आहेत)

 

पेरू- चैनममधील एका प्राचीन जागेत 800 वर्ष जुने पुतळे सापडले आहेत. हे पुतळे एक प्रकारचा मुखवटा घातलेले आहेत. एकुण 19 पुतळे जमानिच्या खाली एका भिंतीत सापडले. त्या प्रत्येक पुकळ्यांची उंची 2 फुट आहे.

 

> ही सिंधु घाटीच्या सभ्यतेप्रमाणेच एक रहस्यमयी सभ्यता आहे. शास्त्रज्ञ यांच्या गुपितांचा शोध घेत आहेत. इंका सभ्यताचे लोक सूर्यदेवाला आपले अराध्य मानत होते. ज्यामुळे ह्या जागेला रहस्यमयी मानले जात आहे.

 

सूर्यदेवाची पूजा करायचे इथले लोक

> यूनेस्कोद्वारे संरक्षित हि प्राचीन जागा इंका साम्राज्याची होती. इंका सभ्यता सिंधु घाटीच्या सभ्यतेप्रमाणे एक रहस्यमयी सभ्यता आहे. शास्त्रज्ञ यांच्या गुपितांचा शोध घेत आहेत. इंका सभ्यतेचे लोक सूर्यदेवाला आपले अराध्य मानत होते, ज्यामुळे ह्या जागेला रहस्यमयी मानले जात आहे.

 

> पुरातन खात्याचे मंत्री पैट्रिका यांनी सांगितले, जमीनीच्या खाली अंदाजे 108 फुट लांब रस्ता सापडला आहे. इथे एक भिंत होती, ज्यावर हे लाकडाचे पुतळे ठेवले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मातिचे मुखवटे लावलेले होते. आम्हाला विश्वास आहे की, यामुळे इतिहासातल्या अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

हे कोणाचे रक्षण करत आहेत 
यांना पाहुन पहिले आम्हाला थोडी भिती वाटली. हे पुतळे अशा रितिने इथे उभे आहेत जस म्हणत असावे, इथे कोणी येउ नये. हे पुतळे इथे कोणत्यातरी रहस्यमयी गोष्टीचे रक्षण करत असावे. हे पुतऴे सन 1100 ते 1300 च्या काळातील असावे. सध्या या पुतळ्यांना लॅबमध्ये परिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे.

 

3 वर्ष चालेल परिक्षण

> या साइट वर 2017 पासुन प्राचीन सभ्यता आणि त्या संबधी शोध सुरु आहे. मिनिस्ट्री कडुन एक व्हडीओ प्रसारित करण्यात आला आहे, ज्यात सांगण्यात येत आहे की, या शोधावर 2020 पर्यंत काम चालेल.

 

बातम्या आणखी आहेत...