आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानींचे एका क्यूट बेबीकडे गेलं लक्ष.. हळूच कुशीत घेतले अन् केले Kiss

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत बुधवारी धीरूभाई अंबानी स्क्वायर जिओ वर्ल्ड सेंटरचे थाटात उद्घाटन झाले. वांद्र्ये-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलसमोरच जिओ सेंटर आहे. उद्‍घाटनाला रिलायन्स फाउंडेशनच्या फाऊंडर आणि चेअरपर्सन नीता अंबानी उपस्थित होत्या.

या दरम्यान, त्याचे लक्ष एका क्यूट मुलीकडे गेले. नीता यांनी मुलीला कुशीत घेतले. तिला Kiss केले. नीता यांनी नंतर मुलीला खाली उतरवले तेव्हा तिने टाळ्या बाजवल्या. मुलगी डान्स करू लागली. मुलीच्या नटखट अदा नीता यांनी एन्जॉय केल्या.

बातम्या आणखी आहेत...