आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NMAT: फिजिक्‍स, केमिस्‍ट्री आणि मॅथ्‍सचे प्रश्‍न जेईई स्‍तरावरचे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक्‍सपर्ट- डॉ. शरद वाय म्‍हैसकर, डीन इंजिनिअरींग, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी

- एनमॅटमध्‍ये 90 मिनिटांत 120 ऑब्‍जेक्टिव प्रश्‍न विचारले जातात. फिजिक्‍स, केमिस्‍ट्री आणि मॅथ्‍सचे प्रश्‍न हे जेईई स्‍तरावरचे असतात.

- एनमॅटच्‍या पेपरमध्‍ये विद्यार्थ्‍याचा वेग आणि विचार करण्‍याची क्षमता तपासली जाते.

- कोणत्‍याही प्रश्‍नाचे उत्तर येत नसेल तर ते स्किप करण्‍याची कलाही अवगत केली पाहिजे.

- सर्व प्रश्‍न कंन्‍सेप्‍चुअल तसेच एनसीईआरटीच्‍या सिलॅबसवर आधारीत असतात.