Home | Khabrein Jara Hat Ke | no Viagra and camera angles, secrets of Porn Industry revealed

Viagra वापरत नाहीत पॉर्न स्टार्स, कडाक्याच्या थंडीतही करावे लागते शूट; अॅडल्ट इंडस्ट्रीतील Secrets

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 01:09 PM IST

हे खुलासे वाचून आपल्याला पॉर्न इंडस्ट्रीबाबत किती गैरसमज होते हे लक्षात येईल.

 • no Viagra and camera angles, secrets of Porn Industry revealed

  अमेरिका, रशिया आणि युरोपात पॉर्न इंडस्ट्री हॉलिवूडला टक्कर देत आहे. पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या इतकी आहे, की दर सेकंदाला 28,258 लोक आपल्या मोबाईल किंवा संगणकावर ते पाहतात. हा संपूर्ण आर्टिकल वाचून होईल तोपर्यंत लाखो लोकांनी अॅडल्ट मूव्हीज पाहिले असतील. या इंडस्ट्रीबाबत असंख्य प्रकारच्या चर्चा असतात. परंतु, खरे काय ते पॉर्न स्टार सुद्धा सांगत नाहीत. बझफीडसह इतर काही वेबसाइट्सने या इंडस्ट्रीबद्दल काही खुलासे केले आहेत. ते वाचून आपल्याला पॉर्न इंडस्ट्रीबाबत किती गैरसमज होते हे लक्षात येईल. आम्ही आपल्याला अशाच 10 डर्टी सीक्रेट्स संदर्भात सांगणार आहोत.


  1. एकाच वेबसाइटला ताशी 20 लाख क्लिक
  जगातील सर्वात लोकप्रीय पॉर्न साइट पॉर्नहबने 2014 मध्ये दावा केला होता की त्यांच्या साइटला विझिट देणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. रोज तर सोडाच, या वेबसाइटवर दर तासाला 20 लाख लोक भेट देतात. पॉर्न इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार, दर सेकंदाला जवळपास 30 हजार लोक पॉर्न मूव्हीज पाहण्यासाठी इंटरनेटवर लाइव्ह असतात.


  2. कॅमेऱ्याचे अँगल, स्वच्छ पाण्याची कमाल
  पॉर्न मूव्हीजमध्ये दाखवले जाणारे लिक्विड प्रत्यक्षात वाटते ते नसते. कॅमेऱ्याचा योग्य अँगल शुद्ध पाण्याला सुद्धा तसा इफेक्ट देऊ शकतो. पॉर्न मूव्हीजमध्ये याचाच वापर केला जातो.


  3. पेपरवर्क, पेपरवर्क आणि पेपरवर्क...
  अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीत सामान्य तरुण-तरुणी आणि नवोदित मॉडेल जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात. परंतु, येथे नोकरी मिळवणे काही सोपे नाही. सामान्य जॉबच्या तुलनेत या जॉबमध्ये मोठ्या प्रमाणात फॉर्म भरावे लागतात. कंपन्या आणि प्रॉडक्शन हाऊसकडून विविध प्रकारचे करार साइन करून घेतले जातात. तात्पुरत्या व्हिडिओसाठी सुद्धा अनेक कागदपत्रे आणि फॉर्म भरणे अनिवार्य आहे.


  पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काही गंमतीशीर Facts...

 • no Viagra and camera angles, secrets of Porn Industry revealed

  4. बहुतांश पॉर्न कंपन्या, वेबसाइटच्या मालक महिला
  पॉर्न इंडस्ट्रीत त्यातही प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये बहुतांश अॅडल्ट मूव्ही कंपनी आणि वेबसाइट महिलांच्या मालकीच्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कॅमेरा हाताळण्यासाठी सुद्धा महिलाच आहेत. हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये महिलांना कमी वेतन देण्याच्या तक्रारी होत असल्या तरीही पॉर्न इंडस्ट्रीमध्ये परिस्थिती उलट आहे. 


  5. व्हायग्राचा वापर होत नाही...
  अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये पुरुषा अॅक्टर शूटिंगच्या वेळी व्हायग्राचे सेवन करतात असा समज आहे. परंतु, प्रत्यक्षात पॉर्न स्टारला डिरेक्टर आणि प्रोड्युसर व्हायग्रा घेण्याची परवानगी देत नाही. व्हायग्रा किंवा उत्तेजक द्रव्य घेतल्याने पॉर्न स्टारचा चेहरा लालबुंद होतो. शूटिंग करताना ते विचित्र वाटते. त्यामुळे, कंपन्या अॅक्टर्सला त्याची परवानगी देत नाहीत.

 • no Viagra and camera angles, secrets of Porn Industry revealed

  6. शूटिंग करताना प्रचंड थंडी
  अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांमध्ये हवामान नेहमीच कमी असतो. हिवाळ्यात तर तापमान शून्यापेक्षा खाली जातो. अशा परिस्थितीत सुद्धा शूटिंग करताना रुममध्ये हीटरची व्यवस्था नसते. रुम हीटरने विचित्र आवाज येतो आणि शूटिंगमध्ये अडथळे येतात. त्यामुळे, कितीही थंडी असली तरी तशाच परिस्थितीत शूट करावे लागते. 


  7. घ्यावे लागतात अनेक रीटेक...
  पॉर्न व्हिडिओमध्ये अवघ्या 30 सेकंदांची क्लिप असली तरीही ती एकाचवेळी शूट केली जात नाही. प्रोफेशनल पॉर्न स्टारला ती छोटीशी क्लिप बनवण्यासाठी सुद्धा अनेक रीटेक घ्यावे लागतात. काही वेळा क्लिप शूट करण्यासाठी सुद्धा तासंतास लागू शकतात. 

   

  8. कॅलिफोर्नियात Condom बंधनकारक
  2012 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात कुठलीही पॉर्न मूव्ही शूट करताना पुरुष पॉर्न स्टारने Condom वापरणे बंधनकारक केले. या निर्णयाला अनेक पॉर्न वेबसाइट आणि प्रॉडक्शन हाऊसने कोर्टात आव्हान दिले. परंतु, कोर्टाने त्या याचिका फेटाळून लावल्या. परिणामी कॅलिफोर्नियातील अनेक कंपन्या अमेरिकेच्याच लास वेगासला स्थलांतरित झाल्या आणि तेथून नव्याने काम सुरू केले.

Trending