आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र ऑफर : 8999 रुपयांत मिळतोय 15 हजारांचा 32 इंचांचा LED TV, बँक ऑफरमध्ये आणखी 1000 रुपयांचे बेनिफिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क - फ्लिपकार्टवर सध्या 'बिग बिलियन डेज' सेल सुरू आहे. 10 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सेल 14 ऑक्टोबरला संपेल. या ऑफरमध्ये कंपनी Noble Skiodo ब्रँडचा 32 इंचांचा LED टीव्ही फक्त 8999 रुपयांत देत आहे. या टीव्हीची MRP 15 हजार रुपये आहे. म्हणजे आता खरेदी केल्यास 6001 रुपयांचा फायदा होईल. 


ही ऑफर 14 ऑक्टोबरला रात्री 11:59 PM वाजता संपेल. कंपनी या टिव्हीच्या किमतीवर 40% डिस्काऊंटसह एकूण 8 प्रकारे डिस्काऊंट देत आहे. 
1. हा टीव्ही 1,500 रुपयांच्या मंथली नो कॉस्ट EMI वर खरेदी करता येईल. 
2. जुना टिव्ही एक्सचेंज केल्यास 4000 रुपयांचा फायदा मिळेल. 
3. स्पेशल प्राइज-गेट ऑफरमुळे 1500 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळत आहे. 
4. HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबीट कार्डवर 10% डिस्काऊंट मिळेल. 
5. PhonePe से पेमेंट करने पर 10% का कैशबैक मिलेगा।
6. HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या EMI वर 2500 रुपयांची ऑफर मिळेल. 
7. अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5% बेनिफिट मिळेल. 
8. 2 महिन्यांच्या ACT ब्रॉडबँड सब्सक्रिप्शनसह 1500GB डेटा आणि फ्री वायफाय राऊटर. 

 

बजाज फिनसर्व्ह नो कॉस्ट EMI प्लान
महिने EMI एकूण किंमत
3 3000 रुपये 8999 रुपये
6 1500 रुपये 8999 रुपये
 
HDFC बँक नो कॉस्ट EMI प्लान
महीने  EMI एकूण किंमत
3 3000 रुपये 8999 रुपये
6 1500 रुपये 8999 रुपये
 
Noble Skiodo टीव्हीचे फिचर्स 

> 20 वॅट स्पिकर आऊटपुट
> 1366 x 768 HD रेडी, ग्रेट पिक्चर क्वालिटी
> 60 Hz : ब्लर-फ्री पिक्चर क्वालिटी सांठी स्टँडर्ड रिफ्रेश रेट
> 1 x HDMI आणि 1 x USB

बातम्या आणखी आहेत...