आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Noida : 144 Acres In Delhi NCR Is Being Constructed Country's First Animal Bridge

नोएडा : दिल्ली-एनसीआरमध्ये 144 एकरमध्ये बनवला जात आहे देशातील पहिला अॅनिमल ब्रिज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा : नोएडामध्ये दिल्ली-एनसीआरचा सर्वात मोठा ईको झोन बनवण्याची तयारी झाली आहे. हा नोएडा सेक्टर-137 मेट्रो स्टेशनजवळ विकसित केला जात आहे. यासाठी एकूण 144 एकरमध्ये सिटी फॉरेस्ट, बायोडायवर्सिटी पार्क, औषधी पार्क आणि वेटलँड बनवले जात आहे. 

 

या चारींच्यामध्ये वाइल्ड लाइफ अॅनिमलच्या जाण्या येण्यासाठी यूरोपीय देशनासारखे अॅनिमल ब्रिजदेखील बनवण्याची योजना आहे. नोएडा प्राधिकरणचा दावा अहेब हा देशातील पहिला अॅनिमल ब्रिज असेल, ज्यामुळे वाइल्ड लाइफ अॅनिमल कोणत्याही अडथळ्याशिवाय येऊ जाऊ शकतील. हा लोकांसाठी बनवला जाणारा हायवे किंवा कोणत्याही रास्तापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. या ईको-झोनमध्ये नॅच्युरल वेलांडलाही अधिक चांगले बनवले जात आहे. ज्यामुळे येथे परावी पक्षांचेही आगमन होऊ शकेल. याप्रकारे एनसीआरचा हा सर्वात खास ईको-टूरिस्ट स्पॉट बनू शकतो. यासाठी नोएडा प्राधिकरणने सोमवारी एक मीटिंग करून तयारीदेखील सुरु केली आहे. 

 

12 एकरच्या नॅच्युरल वेटलँडची सफाईचे काम सुरु...  
नोएडा प्राधिकरणचे जीएम राजीव त्यागी यांनी सांगितले की, 144 एकरमध्ये हा इको झोन तयार केला जात आहे. यामध्ये 12 एकरमध्ये नॅच्युरल वेटलँड आहे, ज्यामध्ये सफाई अभियान सोमवारपासून सुरु केले गेले आहे. या वेटलँडसोबत 25 एकरमध्ये औषधी पार्कदेखील असे. तसेच याच्या दुसऱ्या 75 एकरमध्ये बायो डायवर्सिटी पार्क आणि 32 मध्ये ग्रीन बेल्ट असेल. या चारही एरियाला एनिमल ब्रिजद्वारे जोडले जाईल.  

 

नॅच्युरल पार्कसारखे करणार विकसित... 
या पूर्ण ईको झोनला एका नॅशनल पार्कसारखे विकसित केले जात आहे. मात्र येथे घातक जंगली जनावरांना ठेवले जाणार नाही. यामध्ये नीलगाय, मोर इत्यादींना ठेवले जाईल. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपाखरू, मासे आणि पक्षी यांच्यासाठी प्राकृतिक आवास विकसित करण्याचीही योजना आहे. ज्यामुळे ब्लॅक इबिस, ब्लॅक हेडड इबिस, ब्लॅक विंग्ड स्टिल असे पक्षी येथे येऊ शकतील. 

बातम्या आणखी आहेत...