आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एडिटिंगची कमाल नाही तर अगदी खरे आहेत हे फोटो.. टिपणाऱ्या फोटोग्राफर्सना करावा लागेल सॅल्युट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले फोटो काढण्यासाठी नेहमी चांगले टायमिंग आणि अँगल याची गरज असते. कारण परफेक्ट टायमिंग आणि चांगला अँगल यामुळे फोटोचे सौंदर्य अधिक खुलत असते. काही फोटो ठरावीक प्लानिंग करून काढले जातात. त्यात अशा प्रकारचा टायमिंग आणि अँगल दिसतो. पण अचानकपणे क्लिक झालेल्या फोटोंमध्येही कधी कधी एवढा परफेक्ट अँगल आणि टायमिग जाणवतो जो पाहून आश्चर्य होते. कधी कधी ठरवूनही एवढे चांगले फोटो काढण्यात यश मिळत नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा असेच आणखी काही PHOTO 

बातम्या आणखी आहेत...