संगीत कार्यक्रमात गेले / संगीत कार्यक्रमात गेले मंत्री, गायिकेवर पैसे उडवण्यारा व्हिडीओ झाला व्हायरल...


उडवले जनतेच्या कमाईतील पैसे.

 

दिव्य मराठी वेब टीम

Jan 06,2019 01:05:00 AM IST
राजकोट- गुजरातचे नागरी उड्यान मंत्री जयेश रदाड़िया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हयरल होत आहे. व्हिडीओत साफ दिसत आहे की, रदाड़िया आणि त्यांचे काही साथी एका संगीत कार्यक्रमातील गायिकेवर पैसे उडवत आहेत. त्या कार्यक्रमात गायन करणारी गायिका गीता रबारी आहेत, ज्यांच्यावर हा नोटांचा पाऊस पडत आहे.
उडवले लाखो रूपये
- मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात उडवल्या जाणाऱ्या पैशांचा उपयोग सामाजिक कामासाठी होणार होता. डायरो सांस्कृतिक कार्यक्रमत अनाथ मुले, विधवा महिला यांच्यासाठी हे पैसे जमा केले जातात आणि त्याचाच कार्यक्रम चालु होता पण त्या पैशांचा भलत्याच ठिकाणी वापर करण्यात आला.

X
COMMENT