आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीलाही स्पर्श केला तर सोनं बनेल, नोव्हेंबर महिन्यात असे राहील या राशींचे नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर महिना काही राशींसाठी अत्यंत खास योग घेऊन आला आहे. या महिन्यात तीन राशी एवढ्या प्रबळ राहतील की, या राशीच्या जातकांनी मातीलाही स्पर्श केला तर तिचे सोने होईल. म्हणजेच यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल आणि मालामाल होण्याची संधी मिळेल. उज्जैनचे ज्योतिषिचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील. येथे जाणून घ्या, कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.


मेष - 
या राशीच्या लोकांवर नोव्हेंबर महिन्यात देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील. यामुळे तुमच्या जीवनात चालू असलेल्या सर्व अडचणी दूर होतील. नवीन मित्र तयार होतील. मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही एखाद्या धार्मिक यात्रेचे प्लॅनिंग करू शकता. या व्यतिरिक्त कुटुंबासोबत निवांत आणि सुखाचे क्षण व्यतीत कराल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन राशींविषयी...

बातम्या आणखी आहेत...