आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर - आता 1 तासात मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स, रांगेत उभे राहण्याची आणि वाट पाहण्याची गरज नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आता आपल्याला मोटार लायसन्सिंग ऑफिसमध्ये लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लांबलचक रांगेत उभे राहण्याची गरज नाही. लर्निंग ड्राविंग लायसन्सची परीक्षा टच स्क्रीनवर होणार आहे. जेथे ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी एटीएम सारख्या टच स्क्रीन कियोस्क वर घेण्यात येणार आहे. ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमधील मोठ्या सुधारणांसाठी ब्लूप्रिंट तयार करण्यात आले आहे. कारण ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसला पासपोर्ट ऑफिस सारखे ऑर्गनाइज करण्याची योजना आखण्यात आली आहे. सर्व काही व्यवस्थित झाले तर एप्रिलपासून ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट पास केल्यावर कमीतकमी 1 तासात आपणांस ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे.

 

पुढे वाचा - प्रत्येक महिलांसाठी असणार वेगळे काउंटर

 

बातम्या आणखी आहेत...