आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ऑफलाइन खरेदीवर होईल फायदा, बील अपलोड करताच मिळेल कॅशबॅक, जाणून घ्या पूर्ण स्कीम...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर भारतात डिझीटल ट्राझॅक्शनला चालना देण्याचे काम सुरू आहे. पण लोक आजही ऑपलाइल खरेदी करणे पसंत करतात. लोकांच्या याय सवयीचा फायदा घेण्यासाठी पिंकस्टा नावाच्या कंपनीने एक नवीन ऑफर आणली आहे. कंपनीने आपल्या अॅपवरून ऑफलाइन खरेदीवर आकर्षक कॅशबॅक देण्याची घोषणा केली आहे आणि त्योसोबतच नागरीकांनी त्यांचे बील पिंकस्टाच्या अॅपवर अपलोड केले तर त्यांनी कॅशबॅक मिळुन ते थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जाईल. पिंकस्टाने काही दिवसांपूर्वी फ्लाय हाय ऑफर सुरू केली आहे, ज्यात पिंकस्टाने विनर्सना आणि आपल्या प्रमोटर्सना विमान प्रवास घडवला आहे. 


अनेक स्टोर्ससोबत केले टायअप
पिंकस्टाने विविध रेस्तरॉं, बार, कॅफे, स्पा, सलून आणि फॅशन स्टोर्ससोबत टायअप केले आहे, ज्यामुळे ग्राहकांना तेथून खरेदी केले बील अपलोड करून कॅशबॅक मिळले. कोणत्याही खरेदीवर ग्राहकांना त्यात कॅशबॅक मिळेल, जो ते नंतर कधीही डीटीएच/मोबाइल बील यासाठी वापरू शकतात. सध्या हे अॅप फक्त दिल्लीमध्ये काम करत आहे पण लवकरच हे संपूर्ण भारतात काम करेल.


मिस दिल्ली- 2018 मानसी जमवाल आहे ब्रांड अंबेसीडर
पिंकस्टाची ब्रांड अंबेसीडर, मिस दिल्ली-2018 मानसी जमवाल आहे. कंपनीसोबत जोडल्यानंतर पिंकस्टाची ब्रांड वॅल्यू खुप वाढली आहे. त्यांच्यासोबत जेटवर निकिता आर्य, मान्य अमन, रजनीश खट्टर आणि वसु देव देखील आहेत. पिंकस्टाचे सहसंस्थापक, रजनीश खट्टर आणि वसु देव यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांना सेवा देण्यात विश्वास ठेवतोत. नवीन ग्राहकांना जोडणे आणि सध्याच्या ग्राहकांना कायम ठेवणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. 

 

मिळू शकतो जेटचा हवाई प्रवास
ते म्हणाले की, आम्ही ग्राहकांना बाजारातून केलेल्या प्रत्येक खरेदीवर कॅशबॅक देण्याच्या विचारात आहोत. कॅशबॅकसोबतच ग्राहकांना जेटमध्ये प्रवास करण्याची संधीदेखील मिळेल. 

 

बातम्या आणखी आहेत...